व्हीएसआरएस न्युज मोशीतील इंद्रायणी घाटावर गुरुवारी सकाळी छटपूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर घाटावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य साचले होते. या वेळी मोशीतील विश्य श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी घठपूजेनंतर घाटावर स्वच्छता मोहीम राबविली. सर्व निर्माल्य गोळा करून मोशी येथील गांडूळ खत प्रकल्पात पाठविण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालाबाबू गुप्ता यांच्यासह आरोग्य मंचाचे अक्रम शेख, श्यामबाबू गुप्ता, श्रीनिवास उबाळे, व महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्यनी करण्यात आले.
Discussion about this post