व्हीएसआरएस न्युज निगडी-निगडी प्राधिकरणातील श्री तुकाराम काळभोर व रेशन कार्ड समितीच्या सदस्या सौ. जयश्रीताई काळभोर यांच्या नवीन हॉटेलचे उद्घाटन पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते झाले.
त्याप्रसंगी माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, सचिन बनसोडे, रोहिदास शिवणेकर, सयाजीराव पाटील, श्री कासार काका आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post