व्हीएसआरएस न्युज पुणे-पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांनी अर्ज दाखल केला.
गव्हाणे यांचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते.
Discussion about this post