व्हीएसआरएस न्युज पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती निमित्त दरवर्षी बालदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून नगरसेवक प्रमोद कुटे तर्फे लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .
फुल-टु धमाल, मज्जा-मस्ती आणि जबरदस्त मनोरंजन बच्चे कंपनीसाठी टेस्टी खाऊ गल्ली, मस्त आणि मनसोक्त..भरपूर काही..
* स्थळ *
कै. मल्हारराव कुटे क्रिडांगण ट्रिनेटी शाळेजवळ, दत्तवाडी
* वेळ *
रविवार दि. १४/११/२०२१
सायं. ५.०० ते १०.०० पर्यंत करण्यात आले आहे.
Discussion about this post