व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महिला कार्यकारणीची बैठक संपन्न झाले.
पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महिला कार्यकारणीची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख वनिताताई लोंढे यांच्या उपस्थितीत महिला ओबीसी टिमच्या पुढील ध्येय धोरणाविषयी व ओबीसी टीममध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग कसा वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
याबरोबरच नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडिही करण्यात आल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनाताई सोनवलकर, पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर महिला सरचिटणीस जयश्रीताई देशमाने, किरणताई पाचपांडे, पदाधिकारी -लताताई हिंदळेकर,उषा मुंडे, आदिका मांडवे, सुवर्णा टेकवडे, उज्वला लोहार, अपर्णा माटे, मनिषा ढोणे, सपना मगदुम, किरण धनलोभे, स्मिता देशमाने, हेमलता परमार, वंदना येवले, सुनिता पाटील, उषा सहाने, वैशाली भुंबरे, मनिषा वराळे इ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
Discussion about this post