व्हीएसआरएस न्युज पिंपरी – वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठयाबाबत नागरिकांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली होती.
पण कोणीही अधिकारी दाद देईना म्हणून भोसरी येथील महावितरण कार्यालयावर भाजप कार्यकारिणी सदस्य गणेश लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. उपअभियंता यांनी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत लवकरच प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले.
कनिष्ठ अभियंता तसेच उपअभियंता यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्न सोडवतो तसेच ज्या ठिकाणी धोकादायक ओवर हेड वायर लाइन व केबल आहे तिथे भेट दिली
Discussion about this post