व्हीएसआरएस न्युज माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे पुन्हा राष्ट्रवादीत…
2017 च्या महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे हे उपस्थित होते.
Discussion about this post