व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-सध्या नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या नवरात्र उत्सवात नवरंगाचे अधिक महत्त्व मानले जाते. नऊ दिवसाचे नऊ रंग या भावनेने अनेक महिला या नवरात्र उत्सवात विविध रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून उत्सव साजरा करतात. या नवरात्र उत्सवात आजचा रंग निळा या निमित्ताने टोणगांवकर हास्पिटल संचालिका डॉ दिपाली अनिरुद्ध टोणगांवकर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हास्पिटल तील महिलांनी सहभाग घेतला.
व हा नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित नवरात्री निळा रंग या कार्यक्रमात हास्पिटल तील महिलांनी सहभाग घेऊन हा नवरात्री उत्सवाचा सण उत्साहात साजरा केला.
Discussion about this post