व्हीएसआरएस न्युज पिंपरी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांचे पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
Discussion about this post