व्हीएसआरएस न्युज पिंपरी युवा नेते. ऋषीकेश संजोग वाघेरे यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम घेऊन केले साजरा.
बुधवार दि. १४ जुलै २०२१रोजी दुपारी १२.३० वा. युवा नेते मा. ऋषीकेश संजोग वाघेरे (पाटील)तसेच मा.साहूल उर्फ हमीद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सावली निवारा केंद्र, लाल बहादूर शास्त्री बँक, पिंपरी ब्रीज जवळ, पिंपरी येथे झाडे लावा झाडे जगवा तसेच अन्नदान निराधार व गरजू लोकांना करण्यात आले.
यावेळी मा. शिक्षण मंडळ सभापती फझलभाई शेख शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला व्यवस्थापन सेल अध्यक्ष शक्रुल्लाभाई पठाण सावली निवारा केंद्राचे संचालक हुसेनभाई ,अशपाक शेख आणि मित्र परिवार मोठमोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post