व्हीएसआरएस न्युज पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत २००९ ते २०१४ या काळात कार्यरत असलेल्या योजना सनियंत्रण समिती प्रमुख पदाधिकारयांची बैठक पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नाना पटोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी समितीचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख, आ.शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री मोहन जोशी व भाई नगराळे , किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. शाम पांडे,प्रदेश सरचिटणीस श्री. अभय छाजेड, शाम उमाळकर ,पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. रमेश बागवे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, मा.आ. कमल व्यवहारे व दीप्ती चवधरी, समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे , महिला काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष सोनाली मारणे यांच्यसह २८ जिल्ह्यातील समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जमीर शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत २००९ ते २०१४ या काळात कार्यरत असलेल्या योजना सनियंत्रण समिती प्रमुख पदाधिकारयांची बैठक पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नाना पटोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी समितीचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख, आ.शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री मोहन जोशी व भाई नगराळे , किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. शाम पांडे,प्रदेश सरचिटणीस श्री. अभय छाजेड, शाम उमाळकर ,पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. रमेश बागवे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, मा.आ. कमल व्यवहारे व दीप्ती चवधरी, समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे , महिला काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष सोनाली मारणे यांच्यसह २८ जिल्ह्यातील समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post