व्हीएसआरएस न्युज निगडी-श्री खंडोबा व्यापारी संघटना अध्यक्ष पै रोहीदास शिवणेकर यांनी दिलेल्या निवेदनात २०२१-२२कार्यकारणी जाहीर केले.
श्री शिवणेकर यांनी उपाध्यक्ष जयश्री तुकाराम काळभोर ,कार्यध्यक्ष सारिका विवेक चव्हाण, सेक्रेटरी राजेंद्र काळभोर ,खजिनदार राजु बाबर तसेच सदस्य-
श्री. बाळा दानवले ,आप्पा काळभोर. शैलेश गाडे,जितेंद्र चौपडा,सुभाष बाफना, जावेद शेख आदी नाव घोषित केली आहे.
Discussion about this post