व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी, ता. २८ : खुनाच्या गुन्ह्यात परल वर सुटलेल्या फरार आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अचक केली आहे. पथकाने या आरोपीकडुन ०४ देशी बनावटीची पिस्टल आणि ०४ काडतुस असा एकुण ०१ लाख २ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वेदांत विलास माने (वय – २५ वर्ष, रा. साईधाम हॉस्पिटल मागे, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उप-निरीक्षक बी. आर. गोसावी, हवालदार चंद्रकांत गवारी, कॉन्स्टेबल प्रविण मुळुक, कॉन्स्टेबल सागर स्टॉप जव शेळके हे बुधवार (ता. २७) रोजी खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना कॉन्स्टेबल प्रविण मुळुक यांना माहिती मिळाली की, भोसरी एम.आय.डी.सी. येथील
इंद्रायणीनगर मधील महाराजा न्याया टि स्टॉल जवळ एक इसम असल्याने येणार आहे. या इसमाच्या त्याची अं पाठीवर एक निळ्या रंगाची असता न्य बॅग असुन या बॅगेत त्याने विक्री पिस्ट करीता पिस्टल आणले आहेत. त्याची
मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पथकातील निरीक्षण कर्मचारी यांनी महाराजा टि स्टॉल परीसरात सापळा लावला. तो इसम महाराजा टि मुद्देमाल ि सागर स्टॉल जवळ आला, मात्र पोलीसांचा त्याला सुगावा लागल्याने तो पळुन जावु लागला. पथकातील पोलीसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. पोलीसांनी त्याचे नाव विचारले असता.
त्याने त्याचे नाव वेदांत माने असल्याचे सांगितले. पंचासमक्ष आयुक्त अं रा त्याची अंगझडती घेतली पोलीस बाब असता त्याच्या कंबरेला ०१ ने विक्री पिस्टल लावलेले आढळुन आले. त्याची बॅग तपासली असता बॅगेत ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस असा एकुण ०१ लाख ०२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
पोलीसांनी आरोपी वेदांत माने याला अटक केल्यानंतर आरोपी विषयी अधिक चौकशी केली असता तो भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद असलेला सध्या परल वर सुटलेला फरार आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली. पिस्टल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता पिस्टल हे मध्यप्रदेश येथुन विक्री करण्यासाठी आणले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक बी. आर. गोसावी हे करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पी. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, Tel पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. आगे. काकासाहेब डोळे, सहायक अगा पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस कास आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी मतीचा पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उप-निरीक्षक बी. आर. गोसावी, सहायक फौजदार शिंदे, वाव्हळे, हवालदार गवारी, प्रितम वाघ, शेख, कॉन्स्टेबल मुळुक, आत्तार, शेळके, तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
Discussion about this post