व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे श्री.छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव निगडी प्राधिकरण हे गेल्या मे महिन्यापासून बंद होते.
नागरिकांच्या मागणीनुसार याच्या तांत्रिक (technical) कामाच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे ॲडिशनल कमिशनर श्री.जितेंद्र वाघ, श्री खांडेकर क्रीडा स्थापत्य श्री .शेटीया तसेच क्रीडा चे सर्व अधिकारी स्ट्रक्चरल कन्सल्टंट श्री .मोहन साखळकर सर्वांनी पाहणी करून लवकरात लवकर स्विमिंग टॅंक चालू करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
क्रीडा विभागाच्या वतीने सुरू व बंद असलेल्या तलावांची यादी
शहरातील सुरू असलेले जलतरण तलाव
1) साई अक्कामरीन जलतरण तलाव, संभाजीनगर 2) वस्तादाहेब गावडे जलतरण तलाव, केशवनगर, चिंचवड 3) के सौ माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव, यमुनानगर 4) पिंपरी वाघेरे जलतरण तलाव, पिंपरीगाव 5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव, कासारवाडी
(16) कै. काळुराम जगताप जलतरण तलाव, पिंपळे गुरव
बंद किंवा स्थापत्यविषयक कामांसाठी बंद असलेले तलाव
1) कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव, सांगवी 2) श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, आकुर्डी 3) राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव, मोहननगर 4) कै. बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव, भोसरी (5) खिंवसरा पाटील जलतरण तलाव, थेरगाव
तलाव सुरू होण्याच्या मार्गावर
(1) संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव, वडमुखवाडी चोली 2) कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलाव, नेहरूनगर पिपरी
Discussion about this post