व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या प्रदेश चिटणीस पदावर बुलडाणा येथील सिद्दार्थ वानखेडे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यापूर्वी वानखेडे यांनी काँग्रेस मध्ये विविध पदांवर यशस्वी काम केले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहू असे सिद्दार्थ वानखेडे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल कॉग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांकडून सिद्दार्थ वानखेडे यांच्या अभिनंदन होत आहे.
Discussion about this post