व्हीएसआरएस मराठी न्युज -महापालिकेत 7 जून रोजी रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे आत्तापर्यंत कोणत्याच विभागाचा पदभार देण्यात आला नव्हता. उपायुक्त ढोले यांची बदली होताच सहाय्यक आयुक्त सरनाईक यांच्याकडे तीन विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर महापालिकेत नव्याने रुजू झालेले सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण, अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Discussion about this post