<b>व्हीएसआरएस मराठी न्युज -</b>भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (9 जानेवारी) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. <p dir="ltr">शमीने 2023 चा विश्वचषक स्पर्धेत त्याने केवळ 7 सामन्यांत 24 बळी घेतले होते.</p>
Discussion about this post