व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी
स्वी सदस्य दिनेश यादव व संतोष मोरे यांची मागणी
बाबत वरील विषय अनुसरण आपल्या महापालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या योजनेची मुदत 31,3,2022 पर्यंत आहे मागील दोन वर्षापासून करुणा काळामुळे सर्व नागरिकांच्या आर्थिक परिस्थिती ही विस्कळीत झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना वरील योजनेचा फायदा मिळण्यासाठी 11 एप्रिल पर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी अनेक उद्योग व्यवसाय करुणा मुळे अडचणीत आहेत सर्वसामान्य जनता बेरोजगारीचा सामना करत आहे अनेक उद्योजक करुणा मुळे मृत्यूदेखील पावलेत तरी सर्व गोष्टीचा विचार करून आपण शास्तीकर वगळून मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी स्वीकृत सदस्य श्री संतोष भाऊ मोरे व स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी माननीय आयुक्त श्री राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Discussion about this post