व्हीएसआरएस मराठी न्युज –‘गणेशोत्सव- २०२३’ च्या निमित्ताने गणेशोत्सवामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवा करणाऱ्या अशासकीय संस्थाच्या समवेत PCMC च्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात नियोजन बैठक मा.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप जांभळे पाटील, श्री. विजयकुमार खोराटे, श्री. उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post