व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीयशालेय सायकलिंग स्पर्धा बी.आर.टी रोड, मोरवाडी येथे संपन्न झाली.
यावेळी उपायुक्त श्री. मिनीनाथ दंडवते, क्रीडा अधिकारी श्रीम. अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक श्री. बन्सी आटवे उपस्थित होते.
Discussion about this post