व्हीएसआरएस मराठी न्युज -अमित गोरखे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही गोरखे यांनी भूषविले आहे.
उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अजित पवार यांचे अमित गोरखे यांनी अभिनंदन केले. शहरातील काही प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांना निवेदन देवून चर्चा केली.
भाजपने गोरखेची पिंपरी विधानसभेच्या प्रमुखपदी नियुक्तीही केली आहे. गोरखे यांच्याकडे पिंपरीचे भाजपचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
गोरखे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Discussion about this post