व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज कृष्णानगर येथे साजरी करण्यात आली .
जयंतीला उपस्थित मान्यवर श्री हिराचंद जगताप सुर्वे काका,सुनील चौगुले ,शहाजी कदम ,दशरथ अल्हाट, सिद्धार्थ मोरे ,बाळासाहेब ,राजाभाऊ भालेराव ,अजय जाधव, अनिल धाईंजेभालेराव ,संजय सावळे ,अनिल संदिपान साबळे ,शिवयोगी काका ,अरविंद बरडा, अजिंक्य भोर ,अजिंक्य थोरात ,स्वप्निल बेंडाळे, प्रथमेश हिरे ,संतोष केंगार ,ललिता ताई पवार ,सुनंदा भालेराव ,योगिता केदारे ,अश्विनी शिंदे ,वैशाली खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post