व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहर महिलाध्यक्षा सौ.वैशालीताई काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 20 महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन पिंपरी विधान सभेचे आमदार मा.अण्णा बनसोडे यांनी केले .
नगरसेविका यांच्या वतीने प्रभाग क्र.२० च्या महिलांना मोफत वाहन प्रशिक्षण आणि लायसन देण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च सौ काळभोरच्या वतीने करण्यात येणार आहे.
या शिबिर मध्ये २५० महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
Discussion about this post