व्हीएसआरएस न्युज भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्या प्रतीत समधानी यांनी माध्यमांना सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक 24×7 त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये आहेत.
Discussion about this post