व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयुक्त अंकुश शिंदे यांनी अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
सुनील गोडसे (वपोनि. आळंदी पोलीस स्टेशन), जितेंद्र कदम (दिघी पोलीस स्टेशन द्वितीय),शिवाजी गवारे (रावेत पोलीस स्टेशन) ,शैलेश गायकवाड (चाकण वाहतूक विभाग),राजेंद्र निकाळजे (भोसरी एमआयडीसी द्वितीय)
कल्याण घाडगे (आर्थिक गुन्हे शाखा),नकुल न्यामणे (चिखली पोलीस स्टेशन)
महेश मिटकर (आर्थिक गुन्हे शाखा),कृष्णा हरी सकपाळ (आर्थिक गुन्हे शाखा पोलीस,नवनाथ कुदळे (चिखली पोलीस स्टेशन पोलीस),सचिन देशमुख (आरसीपी) ,राजू मोरे (नियंत्रण कक्ष)
पाच पोलिस निरीक्षकांसह बारा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post