व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -जारकरवाडी आंबेगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत पै संकेत घाडगे या मल्लाने मानाची चांदीची गदा व वडजादेवी मल्लसम्राट केसरी हा किताब मिळवला.आज घाडगेला भेटून त्याचे अभिनंदन केले.
व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पै संकेत घाडगे चे पालकत्व स्वीकारल्याचे सार्थक झाले.संकेत सारखे अनेक मल्ल पिंपरी मतदारसंघात तयार व्हावेत यासाठी पुढे देखील आमदार प्रयत्न करणार आहे.
Discussion about this post