Mumbai News : मुंबई : राज्य शासनाने ८ एप्रिल रोजी ६ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
1. श्रीमती अंशु सिन्हा, (IAS:MH:1999) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री दिलीप गावडे, (IAS:MH:2007) यांची दुग्धविकास आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्रीमती रुबल प्रखर अग्रवाल, IAS (2008) यांची व्यवस्थापकीय संचालक, महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्रीमती स्वाती म्हसे-पाटील, (IAS:MH:2008) यांची व्यवस्थापकीय संचालक फिल्मसिटी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री रमेश चव्हाण (IAS:MH:2013) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जीवनदाई आरोग्य योजना सोसायटी, स्टेट ॲश्युरन्स सोसायटी, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6. श्री शुभम गुप्ता (IAS:MH:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post