व्हीएसआरएस मराठी न्युज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित त्यांच्या प्रतिमेस महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपायुक्त सचित ढोले, संदिप खोत, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड अधिकारी डॉ. अरुण दगडे आदी उपस्थित होते.
Discussion about this post