व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे केद्र सरकार विराेधात भाेंगे आदाेलन जाेरात चालु करण्यात आले.
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतिने व शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील मोदींच्याच भाषेत महागाईचे भोंगे वाजवून असह्य झालेल्या महागाई विरोधात जुमला आंदोलन छेडले आहे.
गेल्या महिन्याभरापासुन शहराच्या सर्वच भागात या आंदाेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे.
Discussion about this post