व्हीएसआरएस मराठी न्युज -भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त मा.अतिरिक्त आयुक्त श्री.उल्हास जगताप साहेब यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
Discussion about this post