व्हीएसआरएस मराठी न्युज -देशात ‘आजादी का अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दि.2ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. यासाठी इंडियन ओव्हर सिज बंक तर्फे राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले आहे.
शहरातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फटकला जावा, यासाठी बंक विविध पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे.
यामाध्यमातून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती करण्याचा ब्रंच मेनेजर प्रथम अग्रवाल, मिलिंद लक्ष्मण डिक्स,स्वाती गोयल रणजीत कुमन लतिका सिंग शिव कोकुळ- मनोहर लिकवाड शिल्पा बोर्ये विजय हाडदे-दत्तात्रय गायकवाड जयाजी कुलकर्णीस्नेहा कुळमेथे यांनी प्रयत्न केलेआहे.
Discussion about this post