व्हीएसआरएस मराठी न्युज -अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन तिथं झालेल्या शेती, पिकं व घरांच्या नुकसानीची पाहणी केली तसंच अधिकारी वर्गाकडून मदतकार्याचा आढावा घेतला. गोंदोशी, माणिक ओझर या आदिवासीबहुल गावात घरं पडून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
Discussion about this post