व्हीएसआरएस मराठी न्युज -महापालिका निवडणूक विभागाकडील नोंदीनुसार १२ हजार ५६४ नावे वगळली आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय मतदारांची एकूण संख्या १४ लाख ८८ हजार १२९ आहे.
प्रारुप मतदार यादीवर एक जुलैपर्यंत हरकती नोंदविता येतील. मतदाराने स्वतः हरकत नोंदवायची आहे. विधानसभा यादीत नाव आहे आणि महापालिका यादीत नाव नसल्याबाबतच्या मतदारांचा
शोध घेतला जाईल. स्थळ पाहणी करून योग्य कार्यवाही केली जाईल. नऊ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
– बाळासाहेब खांडेकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, महापालिका
Discussion about this post