व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या शिबिराचे महापौर ढोरे यांच्या हस्ते काही दिवस अगोदर उद्घाटन झाले आहे. आज अजितभाऊ शितोळे यांच्या वतिने शिबिराचे आकुर्डीत विवेकनगर येते उद्घाटन करण्यात आले.
या योजनेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील 25 ते 45 वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेकरीता आजपर्यंत साधारणत: दिड हजार महिलांनी अर्ज केले असून या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.
अजित शितोळे यांनी पुरुष व महिला साठी चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या आज दि.२६ रोजी शिबिराचे आकुर्डीत संपर्क कार्यलय विवेकनगर येते उद्घाटन करण्यात आले.तरी या योजनाचे सर्व नागरिक यांनी लाभ घ्यावा असे श्री शितोळे यांनी केले आहे.अधिक माहिती साठी अतुल शितोळे +919373330633 यांना संपर्क साधवा.
Discussion about this post