Pimpri News : पिंपरी : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्सेटोलनाक्यानजिक नाकेबंदी करत असलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पथकाने एका स्कॉर्पिओमधून ५० लाख रुपये रोख जप्त केले आहेत.
ही रक्कम कसली आहे? ती कोठे नेली जात आहे? या प्रश्नांचा समाधानकारक खुलासा वाहनचालकाला करता आला नाही.
त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे अशी माहिती मिळत आहे.
Discussion about this post