पिंपरी चिंचवड़ | (व्हीएसआरएस न्यूज) | 796 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग. तदानप व फ्रेंड्स ऑफ नेचर यांचे संयुक्त विद्यमाने चिमणी दिनाचे औचित्य साधून “पक्षी” या विषयावर या चित्रकला स्पर्धेचे आज आयोजन केले होते. यशवंतनगर बायोडायवर्सीटी पार्क येथील निसर्गरम्य ठिकाणी ही स्पर्धा सकाळी 9 ते 10 या वेळेत पार पडली व लगेचच बक्षिस वितरण समारंभ पार पडला. प्रचंड गर्दी असूनही सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पणे पार पडला. विजेते खालील प्रमाणे.
मोठा गट
प्रथम: कु. अंकीत समंता, (हचींग)
द्वितीय: कु. आर्या रणकुंभ (माऊंट सेंटअॅन)
त्रितीय: कु. तेजस्विनी भाकरे (कृष्णराव भेगडे)
छोटागट
प्रथम: कु. स्वाती केवट (इंद्रायणी)
द्वितीय: कु. दिशा जगदाळे
त्रितीय: कु. श्रावणी येवले (बालविकास)
Discussion about this post