व्हीएसआरएस मराठी न्युज –दि. १२ सप्टेंबर रोजी पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी पै. महादेव लांडगे, पै. बाळासो लांडगे, पै. बाबा लांडगे, पै. शामराव लांडगे, पै. कालिदास लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे पै. संतोष माचुत्रे, मुंबई महापौर कुस्ती पै. अजय लांडगे , युवा महाराष्ट्र केसरी पै. किशोर नखाते, क्रीडा पर्यवेक्षक व स्पर्धा प्रमुख श्री. आत्माराम महाकाळ ,शारीरिक शिक्षण महासंघ अध्यक्ष श्री. मुकेश पवार उपस्थित होते.
Discussion about this post