व्हीएसआरएस न्युज दिल्ली – माजी ऑलिम्पिकपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पी. टी. उषा यांची भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
. वरिष्ठ गटाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी गुरबचन सिंग रंधवा यांची वर्णी लागली आहे.
निवड समिती : वरिष्ठ ः जी. एस. रंधवा (अध्यक्ष), बहादूरसिंग, बहादूरसिंग सग्गू, उदय प्रभू, प्रवीण जॉली, ज्योतिर्मयी सिकदर, कृष्णा पूनिया, गोपाल सैनी (सदस्य).
कनिष्ठ : पी. टी. उषा (अध्यक्ष), सोमा बिस्वास, आनंद मेनोस, सतबीरसिंग, संदीप सरकारिया, सुनीता राणी, रमा चंद्रन, जोसेफ अब्राहम, हरवंत कौर, एम. डी. वलसामा, कमल अली खान (सदस्य).