व्हीएसआरएस न्युज -चिखली दि.03
आमदार महेशदादा लांडगे युवा प्रतिष्ठानतर्फे शालेय मुलांसाठी नोव्हेंबर या कालावधीत ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित केली आहे. कुदळवाळी मोशी चिखली येथील येथे स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजक स्वीकृत सदस्य दिनेश यादव, यांनी दिली.
यादव म्हणाले, ‘शालेय विद्यार्थ्यांमध्ये गडकिल्ल्याविषयी आकर्षण वाढावे हा उद्देश आहे. स्पर्धेसाठी विनाशुल्क प्रवेश शुल्क नाही. दरम्यान स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यासाठी किल्ले बांधणी कार्यशाळा आयोजित केली आहे. किल्ले बनविताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा. प्लास्टिकचा अवलंब करता येणार नाही. १४ तारखेला बक्षीस समारंभ आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नियोजन आहे.
आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित
किल्ले बनवा स्पर्धा_२०२०
अंतर्गत
” घर तिथे किल्ला उपक्रम ”
हल्लीच्या स्मार्ट युगात हरवत चालली आपली संस्कृती, परंपरा पुन्हा जपण्यासाठी ,लहान मुलामध्ये ऐतिहासिक वास्तू बद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी ,छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महापराक्रमी ईतिहास लहान मुलांनी आत्मसात करण्यासाठी .किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती आयोजक स्वी सदस्य दिनेश यादव यांनी दिली
विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी खालील नंबर वर करावी.
नाव नोंदणीसाठी संपर्क
काका शेळके +919881245572
किशोर लोंढे
+918802013030 यांना संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता असे दिनेश यादव यांनी सांगितले .