व्हीएसआरएस न्युज पिंपरी- क्रांतितीर्थ चापेकर वाडा येथे क्रांतिवीर दामोदर हरीभाऊ चापेकर यांच्या १२३ व्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे (काका) व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य मधुसूदन जाधव (आप्पा) यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर बंधुच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती चे सदस्य आसारामजी कसबे व अतुल आडे उपस्थित होते.
कोरोना च्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टन्स चे पालन करुन संस्थेच्या तीन पदाधिकार्याच्या उपस्थितितकार्यक्रम संपन झाला.