व्हीएसआरएस न्युज निगडी-निगडी येथील जेष्ठ नागरिक आणि निवृत्त शिक्षक अच्युतराव दिवाण यांचे शनिवारी (दि.17) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन.
निगडी येथील दिवाण हास्पिटल संचालक जेष्ठ अस्थीरोग तज्ञ डॉ. अभय दिवाण हे त्यांचे चिरंजीव होत.
अच्युतराव दिवाण 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.