व्हीएसआरएस न्युजआकुर्डी-पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र14 खंडोबामाळ ते रामनगर चौक भागात ऐन दिवाळी मध्ये रोड लाईट बंद आहे. सुमारे 2km किमी लांबीच्या रस्त्यावर दिवे बंद पडल्याने लोकांना त्रास होत आहे. तसेच खंडोबामाळवरील हाय मास्ट लाईटही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे, याची दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर नगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर रोड दिवे ठेवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून आकुर्डी खंडोबामाळजवळ ते दर्म्यान2 किलोमीटर उच्च मास्ट लाइट बंद असल्याने लोकांना त्रास होत आहे.
यामुळे चोरट्यांनी रात्री येथील अंधाराचा फायदा घेऊन येथे दरोडे व मोबाईल चोरीची संधी घेतली जाऊ शकती.ज्यामुळे दरोडेखोरीसारखी घटना घडु शकते , लवकरात लवकर रोड दिवे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला विनंती आहे.
नगरपालिका व स्थानिक नगरसेवक यांनी लक्ष्य देऊन रोड वरची लाईट चालु करावी.