व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
विषयांस अनुसरून आपणांस कळवू इच्छितो की, निगडी येथील भक्ति-शक्ति उद्यान येथील भक्ती शक्ति शिल्पाच्या पाठीमागे बेकायदेशीर बांधकाम सुरु असून त्यामुळे भक्ति शक्ति उद्यान येथील शिल्पपुतळा सौंदर्यता बकालपणा निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात नावलौकिक असलेल्या भक्ति-शक्ति उद्यान येथे संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज गळाभेट पुतळा असून त्या ठिकाणी भस्य राष्ट्रध्वज तिरंगा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन हयंनी उभारला असून शहरातील नावलौकिक असलेल्या या ठिकाणी पाठीमागील बाजूस एका बिल्डरने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहो.
त्यामुळे या भक्ति शक्ति उद्यानास बकालपणा निर्माण झाला आहे. भक्ती – शक्ति येथील सौंदर्य बाधा निर्माण झाला असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालका प्रशासन यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ताबडतोब सदर ठिकाणावरील बकायदेशीर बांधकाम पाडण्यात याचे कारण सदर ठिकाण हे शहरातील एक नावलौकिक असलेले व शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठिकाण असल्याने चाठिकाणी बेकायदेशीर बांधकामाला थारा देऊ नये,
त्पी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी तातडीने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश द्यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.