व्हीएसआरएस न्युज -कोरोना व लॉकडॉउनमुळे फेरीवाले व पथरिय उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा व करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी जना सुरु केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महापालिका नागरवस्ती विकास योजना समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितले होते.
– नगरविक्रेता एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.
– कर्जावर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागूराहील
-विहित कालावधीत कर्ज परतफेड केल्यास सात टक्के व्याजअनुदान मिळविण्यास पात्र.
– डिजीटल माध्यमातून व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधेसपात्र
– पथविक्रेता कर्ज अर्ज
http//:pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे
करणे
– सीएफसी केंद्र यांच्याद्वारे अर्ज करू शकतात आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाइल क्रमाक आवश्यक
-महापालिकेने दिलेले पथविक्रेता प्रमाणपत्र
– निवडणूक ओळखपत्र
पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून 10 हजार रुपये कर्ज स्वरूपात देणे
– नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे – डिजीटल व्यवहारात प्रोत्साहन देणे
लाभार्थी पात्रता निकष मार्च 2020 पूर्वीचे पथ विक्रेते – महापालिकेचे विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असावे महापालिका सर्वेक्षणात आढळलेले मात्र, विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र न दिलेले
– सर्वेक्षणात वगळलेले किंवा सर्वेक्षणानंतर व्यवसाय सुरू केलेले मात्र, महापालिकेचे पथविक्रेता शिफारसपत्र असलेले -आसपासच्या भागातील मात्र महापालिकेचे शिफारस पत्रअसलेले
पंतप्रधान आत्मनिर्भर निधी या योजनाच्या माध्यमातून पथविक्रेता ना कर्ज देण्यात येत नसुन कुदळवाडी मधील सिडिंकेट बँक (कँनरा बँक) ही गोरगरिबांचा कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा तक्रारी आल्या होत्या. आज दि.6नोव्ह बंक मँनेजराशी भेट घेऊन त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विंनती केली असुन जर कर्ज उपलब्ध नाही दिले तर बँकेच्या समोर आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला.