व्हीएसआरएस न्युज आकुर्डी आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शन खाली व राष्ट्रवादी महिला पिंपरी विधानसभा शहर वैशालीताई काळभोर व पल्लवीताई पांढरे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन मानवंदना करण्यात आली.
त्यावेळी पल्लवीताई पांढरे पिंपरी- विधानसभा अध्यक्षा नगरसेविका वैशालीताई काळभोर , वर्षा जगताप, पृष्पा शेळके, कविता खराडे व पिंपरी-चिंचवड महिला पदाधिकारी व महिला भगिनि उपस्थित होते.