व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पुणे जिल्हा न्यायाधीश एन. पी.धोटे (PDJ) यांची PCABA 2021 ची कार्यकारणी यांनी सदिच्छा भेट घेतली व पिंपरी कोर्ट स्थलांतर बाबत चर्चा केली .
यासाठी सर्वोत्वोपरी मदत करू अशी ग्वाही दिली .
यावेळी PCABA 2021 चे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, महिला सचिव ॲड मोनिका गाढवे, खजिनदार ॲड हरिष भोसुरे, ॲाडिटर ॲड धनंजय कोकणे , सदस्य ॲड अमित गायकवाड, ॲड मंगेश नढे , ॲड प्राची शितोळे याची उपस्थित होती.