व्हीएसआरएस न्युज
पिंपरी | प्रतिनिधी
थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड विश्व श्रीराम सेना समाजिक संगठनचे पदाधिकारी यांच्या वतिने अभिवादन करण्यात आले. त्या वेळीस प्रमोदकुमार गुप्ता ,अक्रम शेख,रोहीत गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्च्याच्या पुढाकाराने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
भिवाजी साबळे व विनोद गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विजय गेडाम अध्यक्ष वंचित घरकुल राहुल अंभोरे, इंद्रसेन गोरे, बनसोडे,तिखे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वीणाताई सोनवलकर, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , भाजप ओबीसी शहर अध्यक्ष ऋषिकेश रासकर, ललित म्हसेकर, शंकर लोंढे, कैलास सानप, अमोल शहाणे,राजेश डोंगरे, सचिन मदने, सचिन तळेकर, योगेश रा. आकुलवार, राहुल तळेकर, मनिषा बेराटे, सोनाताई गडदे, किरणताई पाचपांडे उपस्थित होते.