व्हीएसआरएस न्युज भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी पक्ष कार्यालय मोरवाडी येथे घोषित करण्यात आली.
अध्यक्ष – विकासकुमार मिश्रा,सरचिटणीस -दीप नारायण सिंह,सरचिटणीस -शैलेन्द्र सिंह,सरचिटणीस आकाश भारती, सरचिटणीस राकेशसिंग ठाकूर,-उपाध्यक्ष संतोष उमाशंकर दुबे, उपाध्यक्ष देवीशंकर मिश्रा, उपाध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष प्रमोद सिंह, उपाध्यक्ष संतोष ठाकूर, उपाध्यक्ष सच्चीदानंद पाठक, उपाध्यक्ष सच्चीदानंद मिश्रा,उपाध्यक्ष गोपाल खैरवाल,सचिव अशोक राजबीर शर्मा, सचिव अमित सिंह ,सचिव सुरेंद्र यादव ,सचिव विष्णू शीतल तिवारी ,सचिव रितेश पाठक,सचिव जगदीश पांडे ,अध्यक्ष,महिला आघाडी सरिता जगदीश पांडे,अध्यक्ष,युवा मोर्चा राहुल सिंह,अध्यक्ष,भोसरी विधानसभा आलोक कुमार सिंह ,अध्यक्ष,चिंचवड किवळे मंडल धर्मेंद्र प्रसाद ,अध्यक्ष,निगडी चिखली मंडल शशी पासवान अध्यक्ष,भोसरी चऱ्होली मंडल धनंजय शर्मा संयोजक,सोशल मिडिया केशव शहा यांचा समावेश आहे.
जिल्हाध्यक्ष आ. महेश लांडगे,जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात,सरचिटणीस राजू दुर्गे,मोरेश्वर शेडगे यांनी मार्गदर्शन केले .या प्रसंगी उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखील काळकुटे,उत्तर भारत आघाडीचे शहराध्यक्ष विकासजी मिश्रा कार्यालय प्रमुख संजय परळीकर आदी उपस्थित होते.