व्हीएसआरएस न्युज
माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यानी फेसबुकच्या माध्यमातुन ही माहीती दिली. आपल्या संपर्कात जे कोण आलेले असतील त्यानी स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती साबळे यानी दिली होती.
साबळे यांनी फेसबुकच्या वॉलवर एक पोस्ट लिहलेली असुन त्यामध्ये त्यानी म्हटले आहे की, केलेल्या कोरोना चाचणीत माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होमकारनटाइन झालो असून डॉ यांच्या मार्गदर्शन मध्ये घरी उपचार घेत आहे. घरातील सर्वांची चाचणी आज केली असता अहवाल आजुन आला नाही. माझी सोम्य लक्ष्णे असताना देखील तपासणी केली माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.