व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड
शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेना (महाराष्ट्र राज्य) पिंपरी विधानसभा उपशहरप्रमूख पदी गणेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मारुती साळूंखे यांच्या हस्ते मुंबई येथील वडाळा येथून करण्यात आले.
तसेच पूढील कार्यास महाराष्ट्र वितरक सेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.